मद्यपान करून अपघात केल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचे निलंबन !
अशा पोलिसांवर निलंबनाऐवजी बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !
अशा पोलिसांवर निलंबनाऐवजी बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांनी ‘शांताई सिटी सेंटर’ समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या २ गाड्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरी निघून गेले.
मद्यधुंद वाहनचालकांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बनावट देशी मद्य बनवून त्याची बाजारात अनधिकृतपणे विक्री होत आहे’, अशी गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.
भारतीय लोकशाहीला काळीमा फासणार्या संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !
बाजू मांडण्याची संधी न देताच निलंबन झाले असेल किंवा नियमांना डावलून निर्णय देण्यात आला असेल, तर त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकतो; मात्र न्यायाधिशांच्या अशोभनीय वर्तनाला दुर्लक्षित करता येणार नाही, असे या वेळी उच्च न्यायालयाने निर्देशित केले.
उज्जैनपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरा महामार्गावर एका चारचाकी गाडीतून गोवंशांची हाडे आणि मद्य जप्त करण्यात आले. ही गाडी आगरा येथून आली होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोरट्या मार्गाने मद्याची विक्री वाढणे हा पोलीस आणि प्रशासन यांचा धाक नसल्याचा परिणाम !
सुकेतू तळेकर आणि प्रतीक चतुर्वेदी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राज्य कर निरीक्षक दीपक शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मद्य, पैसा आणि अमली पदार्थ यांच्या जोरावर मतदान होणे, ही लोकशाहीची थट्टा होय !