भाडेतत्त्वावरील ७७ चारचाकी मद्य वाहतुकीसाठी वापरल्या !
या गुन्ह्यात अयान उपाख्य अँथोनी छेत्तीयार यांच्यासह चौघांना अटक करून अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.
या गुन्ह्यात अयान उपाख्य अँथोनी छेत्तीयार यांच्यासह चौघांना अटक करून अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.
मंत्रालय कि मद्यालय ? राज्याचे प्रशासकीय कामकाज चालणार्या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळणे, हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पदच !
मालगाव येथील बसडेपोच्या बाजूला मद्य विक्री करणारे विक्रम राजेंद्र आवळे यांच्यावर कारवाई करत ८४० रुपयांच्या १४ देशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
कंटनेरमध्ये एकूण १ सहस्र ८०० मद्याच्या पेट्या होत्या. या वेळी मद्याची पेटी पळवणार्या एकाही नागरिकाने कंटेनरच्या घायाळ चालकाकडे लक्ष दिले नाही
मद्याची अवैध वाहतूक पोलीस कायमस्वरूपी का रोखू शकत नाहीत ?
मद्यबंदी हटवणारे प्रशासन मद्याचे दुष्परिणाम लक्षात घेणार का ? पोलीस मार खातात यातून पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते कि नाही, असा प्रश्न पडतो !
एका मंत्र्याची पूजाअर्चा करणे आणि तेही त्यांनी मद्यबंदी उठवल्यामुळे हे लज्जास्पद आणि धर्मविरोधी आहे !
सैनिकाने मद्यधुंदीत पोलिसांशी असे वर्तन करणे लज्जास्पद आहे. अशा सैनिकांना तात्काळ बडतर्फ करायला हवे.
महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठवतांना ‘मद्यबंदीच्या काळात गुन्हेगारी वाढली. अवैध मद्य आणि हातभट्टीच्या दारूची विक्री वाढली.
खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात मद्यप्राशन करून एकाने बंदुकीतून हवेत गोळीबार केला.