महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’ची घोषणा !
शेतकर्यांना साहाय्य करण्यासाठी आणि त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ चालू केली आहे.
शेतकर्यांना साहाय्य करण्यासाठी आणि त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ चालू केली आहे.
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे. गेल्या २४ तासांत ३७० मि.मी. पाऊस पडला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वसाहती, वस्त्या यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची हानी झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकित कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी सांगलीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कृष्णा नदीतील पाणी पात्राच्या बाहेर पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जवळच्या परिसरात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्याची सिद्धता चालू केली आहे.
एका ठिकाणी धर्मबांधवांवर काही कथित आक्रमण झाल्यावर दुसर्या ठिकाणचे धर्मांध लगेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चे वगैरे काढतात ! किती हिंदू त्यांच्या धर्मबांधवांवरील आघातांच्या विरोधात संघटित होतात ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
मुलीने आरडाओरड करताच मुलीचे काका तात्काळ घरात गेले. त्यांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्या वेळी त्याने बेशुद्ध पडल्याचे ढोंग केले आणि नंतर तेथून पलायन केले.
येथील सर्व दुकाने आणि हॉटेल्स यांच्या प्रवेशद्वारांवर मालकाचे नाव लिहिणे आवश्यक असून ती चांगली गोष्ट आहे, असे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे.
दुकानदारांनी नावाऐवजी ‘दुकानात शाकाहारी खाद्यपदार्थ आहेत कि मांसाहारी ?’, हे नमूद करण्याचा न्यायालयाचा आदेश !
महावितरण आस्थापनाने काढलेल्या निविदांना ७ ऑगस्ट २०२३ या दिवशीच मान्यता मिळाली असून त्यानुसार संबंधित पुरवठादारांना संमतीपत्रही देण्यात आले आहे.