प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘अफझलखानवधाचे शिल्प’ आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उभे करा !

आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव दूर करून ‘श्री शिवप्रतापभूमी अर्थात अफझलखानवधाचे शिल्प’ प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करावे….

हरिद्वार (उत्तरखंड) येथे कावड यात्रा मार्गांवरील मशिदीसमोर लावण्यात आलेले पडदे प्रशासनाने काढले !

यासंदर्भात हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार म्हणाले की, या यात्रा मार्गांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात येत होते, त्या वेळी चुकून पडदे लावण्यात आले असावे.

कर्नाटकातील रामनगर जिल्‍ह्याचे नाव झाले ‘बेंगळुरू दक्षिण’ !

काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेषी निर्णय !

Indian Students Died Abroad : गेल्या ५ वर्षांत विदेशात ६३३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

कॅनडामध्ये सर्वाधिक १७२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अमेरिकेत १०८, ब्रिटनमध्ये ५८, ऑस्ट्रेलियात, ५७, रशियात ३७ आणि जर्मनीत २४ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस रहित !

त्यामुळे मुंबई आणि पुणे येथील प्रवाशांची गैरसोय झाली.

पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली; गावाचा संपर्क तुटला !

मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाले आहे. मागील २४ घंट्यांत पवना धरण परिसरात ३७४ मि.मी. पाऊस पडला आहे.

विदेशी नागरिकांसाठी महाराष्ट्रात स्थानबद्ध केंद्रे उभारण्यात येणार !

या केंद्रांच्या प्रशासकीय कामकाजासाठी शासनाकडून ४ कोटी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ३४ गावांत १० कोटी ७१ लाख रुपयांच्या पिकांची हानी !

तातडीने आर्थिक साहाय्य मिळावे; शेतकर्‍यांची मागणी !

Gantantra Mandap’ and ‘Ashoka Mandap’  : राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोका हॉलचे ‘अशोक मंडप’ असे नामकरण !

राष्ट्रपती भवन व्हॉईसरॉय याच्यासाठी बांधले गेले होते आणि ब्रिटीश राजवटीत व्हाईसरॉयचा दरबार या ‘दरबार हॉल’मध्ये भरवला जायचा.