जिल्ह्यातील अनेक व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक मनोज खाडये यांचे रत्नागिरी जिल्ह्यात ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या जनजागृतीविषयी ठिकठिकाणी ‘संपर्क अभियान’ !

‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा करतांना कर्नाटकातील साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

नाशिक जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’त सहभागी होण्याचे केले आवाहन !

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी संपर्क अभियानाद्वारे जागृती !

व्यापारी, व्यावसायिक, हिंदुत्वनिष्ठ, तसेच अन्य मान्यवर यांचा उत्स्फूर्त आणि कृतीशील सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून समष्टी साधना करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानवयातच समष्टी धर्मकार्याला प्रारंभ केला. त्यामुळे समष्टी सेवा करणारे हे आदर्श उदाहरण आपल्यासमोर आहे.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांविषयी पू. रमानंद गौडा यांनी केलेले मार्गदर्शन !

वेळ पुष्कळ अमूल्य आहे. पृथ्वीवर सर्वकाही मिळू शकते; पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. ‘यांमुळे माझी साधना आणि गुरुकार्य यांवर कसा परिणाम होत आहे ?’, असे चिंतन करून ते लिहून योग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

कै. संजय कुलथे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घाटकोपरच्या शिवाजी शिक्षण संस्थेला सनातन संस्थेचे ग्रंथ भेट !

या ग्रंथांमध्ये संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास, पालकत्व, राष्ट्र आणि अन्य विषयांवरील ग्रंथाचा समावेश आहे.

विनोदी कलाकार नव्हे, तर देशद्रोही !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

स्त्रियांनो, स्वतःतील स्त्रीशक्तीचा जागर करून दुर्गामातेकडे बळ मागूया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

धर्माचरण आणि स्त्री शक्तीचा जागर करून आदिशक्तीची कृपा संपादन करूया अन् दुर्गामातेकडे बळ मागूया, असे आवाहन समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले. त्या ऑनलाईन ‘जागर देवीतत्त्वाचा’ या शौर्य जागृती’ व्याख्यानात बोलत होत्या.