Muslim Boy Broke Shri Hanuman Idol : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान मुलाने श्री हनुमानाची मूर्ती तोडून भूमीत गाडली !

हिंदूंच्या मंदिरांची किंवा मूर्तींची तोडफोड करणारे मनोरुग्ण कसे असतात आणि ते मशिदीमध्ये नव्हे, तर हिंदूंच्याच देवतांच्या मूर्तींची तोडफोड का करतात, याचे उत्तर निधर्मीवादी देतील का ?

Fake Currency Gang Busted In Shravasti : मदरशात बनावट नोटा छापणार्‍या ५ जणांना अटक

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा ठोठावली पाहिजे ! तसेच आता देशातील मदरसे बंद करणे अपरिहार्य झाले असून हिंदूंनी सरकारवर त्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !

New Orleans Attack : माजी सैन्याधिकारी ४२ वर्षीय शम्सुद्दीन जब्बार अशी आक्रमणकर्त्याची ओळख !

आतंकवादाला बळी पडलेल्यांचा धर्म कोणताही असला, तरी आतंकवाद्यांना धर्म असतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट करणारी ही घटना !

Bareilly Durga Mandir : बरेली (उत्तरप्रदेश) : दुर्गा मंदिरावर ‘अल्लाह’ आणि ‘७८६’ लिहिल्यामुळे हिंदूंमध्ये संताप !

जर एखाद्या मशिदीवर अथवा दर्ग्यावर कुणी ‘ॐ’ अथवा ‘श्री’ यांसारखे पवित्र चिन्ह लिहिले असते, तर संताप व्यक्त करण्याच्या ठिकाणी ‘सर तन से जुदा’च्या घोषणा दिल्या गेल्या असत्या !

Nitesh Rane On Shri Krishna Janmabhoomi : अयोध्या मिळवली, आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार ! – नितेश राणे, मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री

जे आमचे आहे, ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. येथील इंच न् इंच भूमी आमची आहे. अयोध्या मिळवली आणि आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार, असा विश्‍वास मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Kasganj Chandan Gupta Murder Case : वर्ष २०१८ मध्ये तिरंगा यात्रेवर आक्रमण करून हिंदु तरुणाची हत्या करणारे २८ मुसलमान दोषी

७ वर्षांनंतर न्याय मिळणे हा एक प्रकारे अन्यायच होय !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील संत नामदेव महाराज पायरी येथे ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ !

मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीसाठी प्रत्येक आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्‍वस्तांनी घेतला होता.

Mamata Accuses Center and BSF : (म्हणे) ‘बांगलादेशी आतंकवाद्यांना प्रवेश देऊन बंगाल अस्थिर करण्याचा कट !’

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात पुरावे देणे आवश्यक आहे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील, तर जनता त्यावरून सरकार आणि सीमा सुरक्षा दल यांना जाब विचारेल !

Pakistan Becomes Member Of UNSC : पाकिस्तान बनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य !

कट्टरतावादी इस्लामी देश असलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर प्रतिनिधित्व बहाल करणे म्हणजे आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

Mahakumbh 2025 : अटल आखाड्याच्या ३ सहस्र  साधू-संतांचा पेशवाईद्वारे कुंभक्षेत्री प्रवेश !

यात नागा साधू मोठ्या प्रमाणात होते. पेशवाईत सहभागी साधूंनी अंगाला भस्म लावले होते, तसेच त्यांनी शस्त्रास्त्रांद्वारे विविध युद्धकला प्रदर्शित केली.