Jagadguru Ramanandacharya Maharaj : हिंदूंना आम्ही जागृत करणार नाही, तर कोण करणार ? – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज
मंदिरे पाडून मशिदी बांधल्याचे सातत्याने पुढे येत आहे. अशा भयंकर परिस्थितीत आम्ही जगद्गुरु म्हणून हिंदूंना जागृत करणे आणि संघटित करणे, हे आमचे कर्तव्य आहे.