कुंभमेळा ‘वक्फ बोर्डा’च्या भूमीवर असल्याचा दावा हा सनातनी लोकांच्या श्रद्धेला धक्का देण्याचा प्रयत्न ! – हिंदु जनजागृती समिती
‘वक्फ’ संकल्पनेचा जन्म होण्याच्या लाखो वर्षांपूर्वी, म्हणजे सत्ययुगापासून गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्याचे आयोजन केले जात आहे.