Kumbhmela Chadi Yatra : सनातन धर्माची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्राचीन ‘छडी यात्रे’चे कुंभक्षेत्री लवकरच आगमन !
सनातन धर्माची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्राचीन ‘छडी यात्रे’चे लवकरच प्रयागराज येथील कुंभक्षेत्री आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वी ही यात्रा हरिद्वारहून निघाली आहे. परंपरेप्रमाणे श्री पंच दशनाम आवाहन आखाड्यातील साधू-संत हे या छडी यात्रेसह आहेत.