धार्मिक ग्रंथांचे वाचन का करावे ?
बोधासाठी ग्रंथ वाचले जात नाहीत. ‘ज्ञानेश्वरी’, ‘गाथा’, ‘दासबोध’, असे पवित्र ग्रंथ हे त्यातून सद़्वर्तनाचा, सदाचरणी जीवनाचा, सात्त्विक स्वभावाचा बोध घेण्यासाठी वाचावयाचे असतात, हे कुणी लक्षातच घेत नाही.
बोधासाठी ग्रंथ वाचले जात नाहीत. ‘ज्ञानेश्वरी’, ‘गाथा’, ‘दासबोध’, असे पवित्र ग्रंथ हे त्यातून सद़्वर्तनाचा, सदाचरणी जीवनाचा, सात्त्विक स्वभावाचा बोध घेण्यासाठी वाचावयाचे असतात, हे कुणी लक्षातच घेत नाही.
मी मुंबईतील श्री. परबगुरुजी यांच्याकडून ४ वर्षे कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. एकदा त्यांनी माझ्या नृत्य कार्यक्रमात तबलावादन केले आहे. त्यांनी केलेले वादन अजून माझ्या मनात आहे.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवीन निर्देश गोव्यातील सर्व व्यवसायांसाठी पर्यावरणविषयक नियमांच्या पालनाचे महत्त्व अधोरेखित करतात.
कोयना धरण परिसरात ५ जानेवारी या दिवशी सकाळी ६.५६ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे. वर्ष २०२५ च्या प्रारंभी राज्यात झालेला हा पहिलाच भूकंप आहे.
कोरेगाव परिसरातील ‘अग्रसेन सोसायटी’मध्ये रहाणार्या जगदीश प्रसाद अग्रवाल (वय ८० वर्षे) आजोबांकडे ‘केअर टेकर’ (देखभाल करणारी व्यक्ती) म्हणून १५ वर्षीय मुलगा काम करत होता.
जे माओवादी हातात कोणतेही शस्त्र न घेता विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून शहरी भागात गुप्त पद्धतीने माओवादी चळवळीसाठी काम करतात, त्यांना ओळखणे कठीण असते.
अमेरिकेतील आस्थापनांना परदेशी कर्मचारी वर्ग नेमण्याचे अधिकार देणारा हा ‘एच्-१ बी’ व्हिसा असतो. अमेरिकेच्या जोरावर अनेक देशांनी आर्थिक प्रगती केली. त्या देशांचा लाभ झाला आहे, त्याच वेळी अमेरिकेची आर्थिक व्यवस्था मात्र ढासळली आहे.
प्रलंबित कामासंदर्भात पत्र देण्यासाठी लाच घेणार्या शहापूर येथील वरस्कोळ ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गणेश राठोड यांनी तक्रारदाराकडून ५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
ज्या वेळी यागाची पूर्णाहुती झाली, तेव्हा पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्यावर स्वामीजींनी पुष्पवृष्टी केली. त्याच वेळी वाराहीदेवीच्या गळ्यात असलेला हार खाली पडला. यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘देवीने सर्व साधकांना, तसेच संस्थेच्या पुढील कार्याला महर्षीच्या माध्यमातून आशीर्वाद दिला.’’
‘आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असते, ते आपल्याला वाटते की, आपल्यामुळेच आहे; पण त्यामागचा कार्यकारणभाव आपल्याला कळत नाही; कारण तेवढी आपली क्षमता नसते.