महाराष्ट्रात मतांसाठी पैसे, मद्य, अमली पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात वापर !
निवडणुकीच्या काळात घातलेल्या धाडींमध्ये नियमित सरासरी १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच घोषित केले आहे.
निवडणुकीच्या काळात घातलेल्या धाडींमध्ये नियमित सरासरी १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच घोषित केले आहे.
जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि वेल्हे तालुका वगळता अन्य १० तालुक्यांना पाणीटंचाई भेडसावत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांमध्ये पुरंदर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांचा समावेश आहे.
अजून किती हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर लव्ह जिहाद्यांना कायमचा वचक बसणार ?
यंदा झालेली रामनवमी अत्यंत विशेष होती. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. २५ पिढ्यांनंतर हा दैवी दिवस पहाणारी आजची पहिलीच पिढी आहे.
देशात प्रतीदिन लव्ह जिहादच्या अनेक घटना घडूनही हिंदू ते रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाहीत, हे त्यांना लज्जास्पद ! हिंदु मुलींच्या रक्षणासाठी हिंदू आता तरी कंबर कसतील का ?
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्यावर हत्या, बलात्कार, मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. यांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक १ सहस्र १३७ खटले, तर महाराष्ट्रातील प्रलंबित खटल्यांची संख्या ४१९ आहे.
मध्यप्रदेशमधील इंदूर येथील व्यावसायिक श्री. अभय निगम यांनी नुकतीच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले.
महाराष्ट्रात दिव्यांग आणि वृद्ध मिळून ६ सहस्र ६३० मतदार गृहमतदान सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान करणार आहेत.
या नक्षलवाद्यांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देणार्या शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधातही सरकारने धडक मोहीम हाती घेतली, तर भारतातील नक्षलवाद लवकर संपुष्टात येईल, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?