अयोध्येवर नैसर्गिक संकटे येत नव्हती ! – श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी
अयोध्येमध्ये येऊन लव आणि कुश जेव्हा रामायण गाऊ लागले, तेव्हा स्वतः प्रभु श्रीराम स्वत:चे सिंहासन सोडून त्यांच्याजवळ येऊन बसले.
अयोध्येमध्ये येऊन लव आणि कुश जेव्हा रामायण गाऊ लागले, तेव्हा स्वतः प्रभु श्रीराम स्वत:चे सिंहासन सोडून त्यांच्याजवळ येऊन बसले.
श्री साई सेवा समिती संस्थेच्या वतीने श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वाशी सेक्टर १ येथील श्री साईबाबा मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठाने पार पडली.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी त्यांनी ८ दिवसांचे अनुष्ठान केले.
सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने १६ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील महावितरणाच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात गेल्या काही घंट्यांपासून वीज गेली आहे.
१६ एप्रिल या दिवशी सायंकाळी प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांचा कार्यक्रम झाला. भक्तजन रात्री उशिरापर्यंत भजनात दंग होते.
‘भारतात अल्पसंख्यांक संकटात आहेत’, असा खोटा अहवाल देणारी अमेरिका आता ‘भारतात अल्पसंख्यांकांमुळे इतर संकटात आहेत’, असा अहवाल देण्याचे धाडस दाखवेल का ?
निपाणी (कर्नाटक) येथील प्रदर्शन कक्षास भाजपच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ खरेदी केले.
सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असलेले एकनाथ खडसे यांना ४ वेगवेगळ्या भ्रमणभाष क्रमांकांवरून दाऊद आणि छोटा शकील टोळींकडून धमकीचे दूरभाष आले आहेत.
या वेळी श्रीरामनवमीचे महत्त्व सांगून आणि श्रीरामनामाचा जप करून श्रीरामाची कृपा संपादन करण्याविषयी उपस्थितांना सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात सत्संगातील जिज्ञासूंनी प्रभु श्रीरामचंद्राची कृपा संपादन करण्यासाठी फलकप्रसिद्धीची सेवा तळमळीने केली.