दिवा येथे आयोजित गडदुर्ग बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला !

तरुणांमध्ये गडदुर्गांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी ‘मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक’ संघटनेच्या वतीने दिवाळीच्या काळात दिवा शहरात गडदुर्ग बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात येते.

अर्बन (शहरी) नक्षलवादापासून सावध राहून धर्माचे रक्षण करावे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी ‘अर्बन नक्षलवाद्यांचे’ मोठे षड्यंत्र चालू आहे. हे अर्बन नक्षलवादी शिक्षण, प्रशासन, साहित्य, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून हिंदु धर्म नष्ट करू पहात आहेत.

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणारा शासक निवडून द्या ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागेल.

गोव्यातील वेश्याव्यवसायाची पाळेमुळे गाझियाबादपर्यंत !

गोव्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने संकेतस्थळाचा वापर करून गोव्यात वेश्याव्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीने उलगडला ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने बोर्डे, डिचोली येथील श्री रवळनाथ सभागृहात नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास उलगडण्यात आला.

भारतियांसाठी ही लज्जास्पद गाेष्ट !

‘एक सीताहरण झाल्यावर रामाने हरण करणार्‍या रावणाचा वध केला. याउलट हल्ली प्रत्येक वर्षी सहस्रो मुलींचे अपहरण होत असतांना त्यासंदर्भात संबंधित व्यक्तीच नाही, तर कोणतेच सरकारही काहीच करत नाही !’

हिंदूंनो, बंगालचा बांगलादेश होऊ देऊ नका !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथील सरबोजनिन कार्तिक पूजा मंडपाच्या प्रवेशद्वारावर अल्लाचा अवमान करणारी दिव्यांची सजावट केल्यावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथे हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली.

संपादकीय : सज्जाद नोमानींचा जिहाद !

धर्मांधांच्या ‘व्होट जिहाद’ला उत्तर देण्यासाठी हिंदू स्वाभिमान जागृत करणार कि नाही ?

विद्यार्थ्यांना समजूतदारपणाचे बाळकडू द्या !

मुले ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांच्या खुर्चीखाली बाँब लावण्याऐवजी राष्ट्रहितकारक गोष्टींसाठी पुढाकार घेतील, राष्ट्रव्यापी विचार करण्यास प्रवृत्त होतील, यासाठी विद्यार्थ्यांना समजूतदारपणाचे बाळकडू द्यायला हवे.

आपल्याला पेलण्यासारखी असेल तेवढीच साधना गुरु सांगतात !

नामाने मनास शाश्वत समाधान निश्चित लाभेल, याची हमी मी घेतो. त्यांनी जे ज्ञान सांगितले ते मलाही सांगता आले असते; पण जो धडा पचनी पडणार नाही तो देण्यात अर्थ काय ? म्हणून तो दिलेला नाही.’