मक्का आणि मदिना येथे मुसलमानेतरांना बंदी, तर मग हिंदूंच्या धार्मिक अन् पवित्र ठिकाणच्या परिसरात मुसलमानांना प्रवेश का ?

गंगा जमुनी तहजीब’चा ठेका काय केवळ हिंदूंनीच घेतला नाही ! खरे तर मुसलमानांच्या धर्मात ‘गंगा जमुनी तहजीब’ किंवा ‘सर्वधर्मसमभाव’, असे काहीच नाही. मुसलमानेतर मग तो कुठल्याही धर्माचा असो, मुसलमानांसाठी तो काफीरच !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांसमवेत सूक्ष्मातून राहून त्यांचे कसे रक्षण करतात, याची साधकाला आलेली अनुभूती !

प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सूक्ष्मातून सतत साधकांसमवेत राहून त्यांचे रक्षण करतात, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेतली. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

हिंदु मुलांना स्वतःचा व्यवसाय थाटण्यासाठी उद्युक्त् करावे !

प्रतिदिन फिरावयास जातांना किंवा अन्य वेळी असे लक्षात आले की, फळे, बेकरी आणि इतर दुकाने धर्मांधांची आहेत, तसेच त्यांच्या दुकानावर हिंदूंची नावे, देवतांची नावे आहेत. यासह दुकानाचा मालक मुसलमान आणि हिंदु कामाला असतात. त्यांच्या दुकानातून साहित्य घेतांना बरेच हिंदू फसले जातात. हे कुठे तरी थांबले पाहिजे; कारण ही संतांची आणि छत्रपती शिवरायांची भूमी आहे. धर्मांधांनी … Read more

जानव्याची नाही हिंदुत्वाची शपथ…!

हिंदूंनी कुठल्याही वैचारिक गोंधळाला थारा न देता देव, देश आणि धर्म यांना प्राधान्य देणे नितांत आवश्यक !

देशाला अराजकतेच्या दिशेने ढकलणारी काँग्रेस !

यंदाच्या वर्षी ५ ऑगस्टला सोमवार होता. श्रावण मासाचा प्रारंभ होत होता. त्याच दिवशी ५ लाखांहून अधिक लोकांचा मोर्चा वावटळीसारखा ढाक्याच्या शाहबाग चौकात येऊन धडकला. बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचे त्यागपत्र देऊन…

गोव्यातील सरकारी नोकरी फसवणूक : एक चिंताजनक वास्तव !

गोवा सध्या सरकारी नोकरी फसवणुकीचा एक महत्त्वाचा सामना करत आहे, ज्यामुळे जनतेमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या घोटाळ्यात सरकारी पदांसाठी बनावट नोकरीच्या ‘ऑफर’चा (आमिषांचा) समावेश आहे.

साधकांना साधनेत साहाय्य करणार्‍या आणि सेवेची तळमळ असलेल्या परळ, मुंबई येथील कै. (सुश्री)  हेमलता वाडेकर (वय ६८ वर्षे) !

‘६.११.२०२४ या दिवशी हेमलता वाडेकर (वय ६८ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. १७.११.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. साधकांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भगवंताची भक्तीच तारेल भीषण आपत्काळी ।

‘कलियुगातील आपत्कालीन संकटातून वाचण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव उपाय आहे’, असे अनेक संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. ते माझ्यासारख्या सहस्रो साधकांकडून ‘साधना’ करून घेऊन आपत्काळातही आनंद देत आहेत.

कुठलीही परिस्थिती स्वीकारून परिपूर्ण सेवा करणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शीतल शिरीष नेरलेकर (वय ५५ वर्षे) !

‘माझी आई गेली १७ वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करत आहे. तिचा कल हा नेहमी सेवा परिपूर्ण करण्याकडे असतो. माझ्या आईकडे पुष्कळ सेवांचे नियोजन आणि दायित्व असते. काही वेळा इतरही पुष्कळ सेवा तिच्याकडे येतात.

देवद (पनवेल) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर आश्रमात आलेल्या प्रतिष्ठितांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील कार्य धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय पद्धतीने चालू आहे’, हे पाहून मला आश्चर्य वाटले. येथे आल्यानंतर मला साधना आणि सेवा यांविषयी समजले. ‘साधना केल्याने अंतर्बाह्य सुख-समाधान शोधणे अन् ते मिळवणे साध्य होते’, हेही माझ्या लक्षात आले.