फलक प्रसिद्धीकरता
मुर्शिदाबाद (बंगाल) येथील सरबोजनिन कार्तिक पूजा मंडपाच्या प्रवेशद्वारावर अल्लाचा अवमान करणारी दिव्यांची सजावट केल्यावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथे हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Murshidabad Muslims Attack : कार्तिक पूजेच्या सजावटीद्वारे अल्लाचा कथित अवमान झाल्याचे सांगत धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण ! https://sanatanprabhat.org/marathi/855705.html