रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सीताराम अनंत आग्रे (वय ६९ वर्षे) यांनी त्यांच्या साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

‘सप्टेंबर १९९६ मध्ये मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कळल्यावर ‘यातूनच मला मार्ग मिळेल’, असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ब्रह्मोत्सवाच्या वेळी हिमशिखराचे दर्शन होणे आणि ‘कैलास मानस सरोवराच्या ठिकाणीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची रथयात्रा चालू आहे’, असे वाटणे

सावर्डे, रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वनिता बांद्रे यांना भेटल्यावर  ‘आजारपण ही गुरुदेवांजवळ जाण्याची सुवर्णसंधी आहे’, याविषयी सौ. स्वाती शिंदे यांना जाणवलेली सूत्रे !

‘मी गणेशचतुर्थीच्या कालावधीत माहेरी (सावर्डे, रत्नागिरी) गेले होते. तेव्हा मी सौ. वनिता बांद्रे यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. त्या वेळी लक्षात आलेली त्यांच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.  

वाहन दुरुस्ती करण्याच्या सेवेसाठी आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता !

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या ठिकाणी विविध सेवांसाठी दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दुरुस्ती करू शकणार्‍यांची तातडीने आवश्यकता आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य !

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळा’च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपति मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या उपक्रमाच्या अंतर्गत पुणे येथे मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी असणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंना घरोघरी दीप लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील हिंदूंनी मंदिरे आणि घरे यांमध्ये दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.

लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा !

‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ संचालित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड, घेरेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड येथील शिवस्मारकावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.