समर्थ रामदासस्‍वामी यांना ‘लंगोटवाला’ म्‍हणून हिणवत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्‍याचे विधान !

‘एटीएम् गुरु’ या यू ट्यूब चॅनलवर ‘शिवाजीराजे आणि रामदास, कोर्टाचा मोठा निर्णय’ या विषयावर बोलतांना आशिष मगर यांनी समर्थ रामदासस्‍वामींना ‘लंगोटवाला’ म्‍हणून त्‍यांचा अवमान केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार किंवा ‘नोटा’चा वापर करू ! – आनंद दवे, अध्यक्ष, हिंदु महासभा

‘चैतन्य सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून ‘असोसिएशन ऑफ डी.एस्.के. व्हिक्टिम्स’कडून १८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांना निवडणुकीपुरते महासंचालकपदी नियुक्त केले.

सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांत तिरंगी आणि अटीतटीची लढत होणार !

यंदा सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघात तिरंगी आणि अटीतटीची लढत होणार आहे. सांगली येथे वर्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही निवडणूक हिंदूंच्या अस्तित्वासाठी आहे, हे लक्षात ठेवून मतदान करा ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ही निवडणूक राहुल आवाडे यांची नसून ती हिंदूच्या अस्तित्वासाठी आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला मतदान करावे लागेल, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हा हिंदुस्थान आहे आणि हिंदुस्थानच राहील ! – श्री कालीचरण महाराज

मुसलमानांनी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याकडे केंद्र सरकार आणत असलेल्या ‘वक्फ बोर्ड’ कायद्यात सुधारणा आणू नये, अशी मागणी केली आहे; पण हा ‘हिंदुस्थान असून ‘हिंदुस्थानच’ राहील’, असे विधान श्री कालीचरण महाराज यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी येथे केले.

गीतकार जावेद अख्तर यांच्या विरुद्ध प्रविष्ट (दाखल) केलेली मानहानीची तक्रार याचिकाकर्त्याने मागे घेतली

मुलाखत देतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याच्या प्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात संघाचे कट्टर समर्थक अधिवक्ता संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

निवडणूक आयोगाकडून भाजपला प्रचाराचे विज्ञापन असणारा व्हिडिओ हटवण्याचा आदेश

व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले झारखंड मुक्ती मोर्चाच्या समर्थकाच्या घरावर मुसलमान घुसखोरांनी बलपूर्वक केलेले अतिक्रमण !

सनातन हा भारताचा पाया असून सनातनवर प्रहार करणे, हे विनाशाला आमंत्रण आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नहीं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

Bangladesh Maulana Murder Hindu Youth :  बांगलादेशात मुसलमान मुलीशी प्रेमसंबंध असलेल्या हिंदु युवकाची  तिघा मौलानांकडून हत्या !

३ मौलानांनी रिडॉय याचे त्याच्या दुकानातून अपहरण करून त्याला अज्ञात ठिकाणी नेले. तेथे मौलानांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा छळ करून हत्या केली.