सौ. सुप्रिया माथुर यांनी घेतलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून सनातनच्या देवद आश्रमातील कु. मनीषा शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मनीषा शिंदे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी गोव्यातील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. या प्रक्रियेच्या अंतर्गत त्या व्यष्टी साधनेचा आढावा सौ. सुप्रिया माथुर यांना देत असत. आढावा देतांना कु. मनीषा शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना झालेले आढाव्याचे लाभ येथे दिले आहेत.

घ्यावे लेकरा तुम्ही चरणी । 

‘मंगळुरू येथे गेल्यावर मला गुरु आणि देवता यांच्या अनुसंधानात रहाता येऊ लागले. दुसर्‍या दिवसापासून नामजप करतांना मला काही कविता सुचल्या. त्या गुरुचरणी अर्पण करण्याचा अल्पसा प्रयत्न !’

जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस खरी राज्यघटनाद्रोही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसचे नेते केवळ दाखवण्यासाठी रिकाम्या पानांची राज्यघटना घेऊन फिरतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवणे, हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांत मोठी श्रद्धांजली आहे.

गोव्याच्या भविष्यकाळात गुंतवणूक करा ! – मुख्यमंत्री सावंत

‘गोव्याला गुंतवणुकीचे चैतन्यदायी ठिकाण आणि उदयोन्मुख उद्योगांचे भरभराटीचे केंद्र बनवण्यासाठी सरकार पर्यटनाच्या पलीकडे वाटचाल करत आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

संपादकीय : कलम ३७० चे राजकारण !

काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी कठोर निर्णय घेणारे धर्माचरणी शासनकर्तेच आवश्यक आहेत !

आजचे समर्थ चित्र ! – Hike In Mumbai Air Pollution

वर्ष २०१९ ते २०२२ मध्ये श्‍वसनविकारांमुळे ३३ सहस्र ७११ जण मृत्यूमुखी !