यंदा आळंदी येथे १५० वर्षे जुन्या रथातून होणार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा रथोत्सव !
सप्त शतकोत्तर वर्षाचे औचित्य साधून भाविकांना यंदा कार्तिक वारी सोहळ्यात माऊलींच्या रथोत्सवात प्राचीन असलेला १५० वर्षे जुना लाकडी रथ पहाता येणार आहे.
सप्त शतकोत्तर वर्षाचे औचित्य साधून भाविकांना यंदा कार्तिक वारी सोहळ्यात माऊलींच्या रथोत्सवात प्राचीन असलेला १५० वर्षे जुना लाकडी रथ पहाता येणार आहे.
पाश्चात्त्य आणि युरोपीय देशांमध्ये लोकशाही व्यवस्था यशस्वी होऊ शकली नाही; मात्र भारत हा एकमेव असा देश आहे की, या देशात इतकी विविधता असूनही तेथे लोकशाही जिवंत आहे. भारतीय लोकशाही मोडीत काढण्याचे एक मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात आहे.
पोलिसांनी पालघरमधील एका वाहनातून ३ कोटी ७० लाख रुपये रक्कम जप्त करून आरोपीला अटक केली आहे. हे वाहन विक्रमगडच्या दिशेने जात होते.
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एम्.आय.डी.सी.) बळकट करण्यासाठी तुम्ही काय केले ? वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केले ? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत किती लक्षवेधी मांडल्या ?
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अमित शहा हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभांसाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौर्यावर होते.
खोपोली हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाट उतरतांना झालेल्या नवीन बोगद्यात ट्रक आणि खासगी बस यांचा भीषण अपघात झाला. या वेळी बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते.
प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला ९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी नवनीत गार्डन, विज्ञान नगर, भक्तवात्सल्याश्रमाच्या समोर, इंदूर येथे भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठराविक नेत्यांचा अनेक वर्षांपासून सहभाग आहे. बँकेच्या नियमबाह्य पद्धतीने होत असलेल्या कारभाराच्या विरोधात बार्शी मतदारसंघांचे अपक्ष आमदार संजय राऊत हे वर्ष २०११ पासून न्यायालयीन लढाई लढत आहेत.
रेल्वेचे डबे सातत्याने रुळावरून घसरणे, हे मोठे षड्यंत्र असून त्याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !