साधकाची प्रकृती अंतर्ज्ञानाने ओळखून त्याला साधनेच्या पुढील टप्प्यात नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! 

‘एकदा अन्य राज्यातील एक साधक अन्य राज्यातून सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आला होता. सत्संग चालू असतांना तो साधक बोलण्यास आरंभ करणार एवढ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला न बोलण्याविषयी खुणावले….

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नवचंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘२८.५.२०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या नवचंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण मंगळुरू सेवाकेंद्रात पहात असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि..

अध्यात्मातील सूत्रे कृतीत आणून अध्यात्म जगण्याचा प्रयत्न करणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले !     

‘माझ्या मुलीला (कु. मधुराला) आध्यात्मिक त्रास असल्यामुळे तिची प्राणशक्ती अल्प असते. त्यामुळे ती दिवसभर आश्रमातील खोलीतच असते. मी आणि तिचे वडील (आधुनिक वैद्य भिकाजी भोसले) तिच्या समवेत एकाच खोलीत रहातो. मला तिच्या सहवासात तिच्या …