‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच आपला एकमेव आधार आहेत’, हे साधकांच्या मनावर बिंबवून साधकांची श्रद्धा वाढवणारे एक संत रत्न, म्हणजे पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) !
‘श्री गुरूंच्या कृपेने मला देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील संत पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७८ वर्षे) यांचा अनमोल सत्संग मिळत आहे. पू. वटकरकाकांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करते. …