Spain Floods : स्पेनमध्ये अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात ९५ जणांचा मृत्यू !

स्पेनमध्ये अतीवृष्टीमुळे अचानक आलेल्या पुरात ९० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचे साहाय्य घेतले जात आहे.

हिंदु तरुणीला ‘तुझे २४ तुकडे करीन’ असे धमकावणार्‍या मुसलमानाला जामीन !

इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणात आरोपीला जामीन कसा मिळतो ? पोलिसांनी आरोपी मुसलमान असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेच यातून लक्षात येते. या प्रकरणी हिंदूंनी संघटितपणे पोलिसांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

प्रत्येक नग्न किंवा लैंगिक चित्र अश्‍लील म्हणता येणार नाही ! – Mumbai High Court

या वेळी न्यायालयाने जुन्या निकालांचा संदर्भ दिले.

विजयपुरा (कर्नाटक) : शेतकर्‍यांच्या भूमींनंतर आता हिंदु मठांच्या भूमीही ‘वक्फ’ मालमत्ता !

देशातील हिंदू जागृत झाला नाही, तर आज हिंदु मठ वक्फची मालमत्ता असल्याचा दावा करणारे उद्या भारताचा मोठा भूभाग स्वत:च्या नियंत्रणात घेऊन भारताच्या अनेक फाळण्या करतील.

देवस्थानातील इतर धर्मीय कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करणार ! –  New TTD Board Chairman BR Naidu

याचा अर्थ तिरुपती मंदिरात काम करणार्‍या इतर धर्मीय कर्मचार्‍यांना नोकरीतून लवकरच काढून तेथे हिंदु कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे, असे म्हटले जात आहे.

US reacts to Canada’s allegations : अमित शहा यांच्यावरील आरोप ‘गंभीर’ असल्याने कॅनडाशी चर्चा करणार !

उंदराला मांजराची साक्ष असल्याचाच हा प्रकार होय. अमेरिका आणि कॅनडा दोघेही खलिस्तान्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चा भारतद्वेषी कंड शमवून घेत आहेत, हेच खरे !

Rajasthan Government Recalls Book On Godhra : गोध्रा हत्याकांडाच्या प्रकरणातील पुस्तक राजस्थान सरकारने शालेय अभ्यासक्रमातून मागे घेतले !

पुस्तकात हिंदूंना ठरवण्यात आले होते गुन्हेगार

PM Modi : शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांना उघडे पाडले पाहिजे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाच्या बाहेर आणि आत काही शक्ती देश अस्थिर करण्यासाठी काम करत आहेत. जंगलात नक्षलवाद संपत आहे, परंतु शहरी नक्षलवादी आता डोके वर काढत आहेत. शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांना उघडे पाडले पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे बोलतांना सांगितले.

Diwali In Pakistan : पाकिस्तानात पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी साजरी केली दिवाळी  

मरियम नवाझ यांनी दिवाळी साजरी करण्यासह जे काही हिंदु पाकिस्तानात शिल्लक राहिले आहेत, त्यांचे संरक्षण करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे !

Pawan Kalyan Greets Hindus Abroad : आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !

भारतातून केवळ एकाच हिंदु नेत्याने या हिंदूंसाठी शुभेच्छा दिल्या, हे अन्य हिंदु नेत्यांना लज्जास्पदच ! या देशांतील हिंदूंना शुभेच्छा देण्यासह त्यांच्या रक्षणासाठीही हिंदु नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !