फलक प्रसिद्धीकरता
गरब्याचे आयोजन करणार्यांनी ‘गरब्याच्या मंडपात प्रवेश करणारे हिंदूच आहेत का?’, याची निश्चिती करण्यासाठी मंडपात येणार्यांना गोमूत्र प्राशन करण्यास दिले पाहिजे, अशी सूचना भाजपचे इंदूर (मध्यप्रदेश) जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Gomutra Prashan Before Garba : गरब्यात प्रवेश करण्यासाठी येणार्यांना गोमूत्र प्राशन करायला द्या ! – चिंटू वर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष, इंदूर
https://sanatanprabhat.org/marathi/839547.html