सनातन संस्थेच्या तिन्ही अवतारी गुरूंच्या अवतारत्वाची स्थुलातून येत असलेली प्रचीती
महर्षि नाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झालेला श्रीविष्णूचा अवतार’ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींचा उल्लेख ‘श्री महालक्ष्मीचा अवतार’ म्हणून करत असणे