Bangladeshi Infiltrators In Dadar : दादर येथे १० बांगलादेशी घुसखोरांची बसमध्ये वादावादी !
उद्दामपणा करणार्या बांगलादेशी घुसखोरांवर आणि त्यांच्या वाढत्या संख्येवर राज्य सरकार नियंत्रण कधी मिळवणार ?
उद्दामपणा करणार्या बांगलादेशी घुसखोरांवर आणि त्यांच्या वाढत्या संख्येवर राज्य सरकार नियंत्रण कधी मिळवणार ?
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री !
या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करण्यात आल्याने रस्त्यावर सर्वत्र दगडांचाच खच पडलेला दिसत होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे माहिती सादर
मराठी भाषाभवनाच्या बांधकामाच्या शुभारंभानंतर मराठी भाषा विभागाकडून अभिजात भाषेच्या दर्जाविषयी मराठी भाषा विभाग केंद्रशासनाशी समन्वय करणार असल्याची मराठी भाषा विभागाच्या अधिकार्यांनी माहिती दिली.
माहीम येथे रहिवासी इमारतीला आग ! माहीम – येथील रहिवासी इमारतीला ७ ऑक्टोबरच्या पहाटे भीषण आग लागली. आग लागल्याचे कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कुणीही घायाळ झाले नाही. चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले … Read more
देहली येथे होणार्या यंदाच्या ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी लोकसंस्कृतीच्या अभ्यासिका आणि ज्येष्ठ साहित्यिका प्रा. (डॉ.) तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
हा निर्णय ८ ऑक्टोबरपर्यंत मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारीन, अशी चेतावणी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
महाराष्ट्र शासनाचा ‘नमामि चंद्रभागा’ हा प्रकल्प निधीच्या कमतरतेमुळे मागे पडला आहे.
महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ७० सहस्र रुपयांची सोनसाखळी लुटण्यात आल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात घडली.