हनुमान टेकडीवर कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणाची लूट !

महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ७० सहस्र रुपयांची सोनसाखळी लुटण्यात आल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात घडली.

हिंदु राष्ट्रातील कायदे पालनाने जनतेची साधनाही होईल !

‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’

बहुसंख्य हिंदूंसाठी लज्जास्पद घटना !

कदमताला (त्रिपुरा) येथील सार्वजनिक दुर्गापूजा आयोजकांनी नवरात्रीिनमित्त एका मुसलमानाकडे देणगी मागितल्यावरून येथील मुसलमानांनी हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड केली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि १७ जण घायाळ झाले.

संपादकीय : इस्रायलचा बाणेदारपणा !

इस्रायलचा बाणेदारपणा वाखाणण्यासारखा आहे. छोटासा इस्रायल हे करू शकतो, तर भारत का करत नाही ? यातून भारताने बोध घेऊन चीन, पाकिस्तान, बांगलादेश या देशांना अशीच धूळ चारून बाणेदारपणा दाखवून दिला पाहिजे.

‘मी कर्ता नसून राम कर्ता आहे’, असे म्हणणे महत्त्वाचे !

माझेपण सोडावे म्हणजे ‘मी’चा बोध होतो. ‘भगवंत चहूकडे भरलेला आहे’, असे आपण नुसते तोंडाने म्हणतो; पण त्याप्रमाणे वागत नाही, हे आपले मूळ चुकते. भगवंत माझ्यात आहे, तसाच तो दुसर्‍यातही आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो.

कीर्तीवान होण्यासाठी सद्गुण हाच माणसाचा स्वभाव बनावा लागतो !

कीर्ती सत्तेने वा संपत्तीने विकत घेता येत नाही. ती शील, चारित्र्य, कर्तृत्व, त्याग, औदार्य, पराक्रम, जनहिताची तळमळ इत्यादी सद्गुणांच्या बळावर प्राप्त होत असते.

विरांगनांना वंदन !

ब्रिटिशांपासूनच सैन्यात परिचारिका आदी पदांवर महिला असत. वर्ष १९४८ मध्ये भारतीय सैन्यात स्त्रियांना अन्य पदांवर, तर वर्ष १९९२ नंतर त्यांना व्यापक सैन्य प्रशिक्षण ..

गोव्याचा बार्सिलोना होत आहे का ?

७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘निसर्गसौंदर्याने नटलेले स्पेनमधील बार्सिलोना शहर’, याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

तेलविश्व : वर्तमान आणि भविष्य

भारताने जर वेळीच दबावगटाचा वापर केला असता, तर भारत आणि इराण यांच्यातील तेलाचा व्यापार सुरळीत चालू राहिला असता; पण निर्बंधामुळे दोन्ही देश व्यापारासाठी पुन्हा एकत्र येऊ शकले नाहीत.