मोक्ष केवळ माणसालाच का मिळू शकतो ?
मोक्ष हा पुरुषार्थ आपण समजतो तसा इतर ३ पुरुषार्थांप्रमाणे सामाजिक संबंधाने नियंत्रित नाही. तो तत्त्वतः आणि व्यवहारातही वैयक्तिक आहे अन् तो पात्रता असलेल्या कुणाही व्यक्तीला ‘याचि देही याचि डोळा’ हा मुक्तीचा सोहळा भोगणे शक्य आहे.