मिरज येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फलकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी नावाचा उल्लेख लगेच पालटला !

या वेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. तानाजी भोसले आणि मिरज शहरप्रमुख श्री. दादासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तत्परतेने नोंद घेऊन नामफलकांमध्ये पालट केल्याविषयी संबंधित विभागाचे आभार मानले.

प्रथम इतिहास पक्का करण्याची आवश्यकता ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ आणि ‘चित्पावन ब्राह्मण संघ, डोंबिवली’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. पराग वैद्य लिखित ‘गांधीहत्या – एक ऐतिहासिक मिमांसा’ या पुस्तकाचे प्रकाशन तोरसेकर यांच्या हस्ते झाले.

श्री शिवतीर्थाचा ३०० मीटर परिसर ‘शांतता परिसर’ म्हणून घोषित करा ! – विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांचे निवेदन

येथील श्री शिवतीर्थ  हे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि पवित्रस्थळ आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या मिरवणुकीत ‘डॉल्बी’चा (मोठ्या आवाजाच्या ध्वनीवर्धकाचा) वापर केला जातो.

निधन वार्ता

देवगड, सिंधुदुर्ग येथील शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचे हृदयविकाराने ८ सप्टेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ७ वाजता निधन झाले.

श्री गणेशमूर्तीच्‍या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

भारतभरात हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर मागील वर्षानुवर्षे दगडफेक केली जाते. असे असतांना धर्मांधांवर वचक बसवण्‍यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न का करत नाही ?

दिघी (पिंपरी) पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण काढतांना पोलिसांना मारहाण !

स्वतः मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? यावरून पोलिसांना प्रशिक्षण दिले जात नाही का ?, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो !

श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त उत्तरप्रदेश अन् बिहार राज्यांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

भगवान श्रीकृष्णाच्या प्रती भाव वाढवण्यासाठी आणि त्याच्याविषयी धर्मशास्त्राचे ज्ञान समाजाला मिळावे, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Smt. Meenakshi Sharan : फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानातून पलायन केलेले एकही हिंदु कुटुंब त्‍यांच्‍या सर्व सदस्‍यांसह भारतात पोचले नाही !

लाखो हिंदू आणि शीख मारले गेले, तर अनेकांनी उन्‍मादी धर्मांधांपासून त्‍यांच्‍या प्रतिष्‍ठेचे रक्षण करण्‍यासाठी स्‍वत:ची आणि त्‍यांच्‍या प्रियजनांची हत्‍या केली.

Ranchi Police : लालपूर (झारखंड) येथे पोलीस ठाण्‍यातच २ तरुणांकडून पोलिसांना मारहाण !

समाजात पोलिसांचा धाक कशा प्रकारे अल्‍प होत आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! यासाठी पोलीस खात्‍यातील भ्रष्‍टाचारच एकप्रकारे कारणीभूत आहे.

Taslima Nasrin : भारतात रहाण्‍याची अनुमती मिळाली नाही, तर मी मरूनच जाईन ! – तस्‍लिमा नसरीन

तस्‍लीमा नसरीन वर्ष २०११ पासून भारतात आश्रयाला आहेत. त्‍यांचा देशात राहण्‍याचा परवाना २७ जुलै या दिवशी संपला आहे. केंद्र सरकारने अद्याप त्‍याचे नूतनीकरण केलेले नाही.