आश्रमजीवनात विविध प्रसंगांतील समस्यांमधून मार्ग काढण्यास शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
संस्थेच्या आरंभीच्या काळात संस्थेकडे आर्थिक मिळकत, अशी काही नव्हती. अनेक ठिकाणी साधकच यथाशक्ती मासिक अर्पण करत आणि त्यातून संस्थेचे कार्य चालत असे.
संस्थेच्या आरंभीच्या काळात संस्थेकडे आर्थिक मिळकत, अशी काही नव्हती. अनेक ठिकाणी साधकच यथाशक्ती मासिक अर्पण करत आणि त्यातून संस्थेचे कार्य चालत असे.
‘४.९.२०२४ (भाद्रपद शुक्ल प्रतिपदा) या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ६१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त साधकांच्या प्रेरणेमुळे देवाने मला पुढील कविता सुचवली.
२ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कामगारांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
त्या दगडात मला गरुडदेवतेचे दर्शन झाले. गरुडदेवता पंख पसरून उड्डाण करत असून ‘गरुडावर भगवान विष्णु बसला आहे’, असे मला दिसले. मला भगवान विष्णूच्या जागी क्षणभर नरसिंहाचे मुख दिसले.
मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी नेत असतांना त्यावर अधिक काळ मिरवणुकांनी थांबू नये, अशी चेतावणी महापालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली आहे.
१२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास कह्यात घेतले आहे.
श्री गणेशचतुर्थीला ‘धाराशिव-तुळजापूर-सोलापूर’ या ११० किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाचा प्रारंभ तुळजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
आरती, पूजा यांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक अणि मिरज येथील सराफ कट्टा ते लक्ष्मी मार्केटपर्यंत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने थाटली होती.
‘‘गणरायाचे आगमन राज्याला सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली आहे. केवळ देशभरात नव्हे, तर देशाबाहेरही गणेशोत्सव उत्साहात-आनंदात साजरा होत आहे.
एका खासगी व्यावसायिकाकडून त्याच्यावर गुन्हा नोंद न करण्यासाठी या अधिकार्यांनी ८० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामध्ये ६० लाख रुपयांपर्यंत तडजोड झाली.