देवगड, सिंधुदुर्ग येथील शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचे हृदयविकाराने ८ सप्टेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मुलगा, सून, २ विवाहित मुली, जावई अन् नातवंडे, असा परिवार आहे. देवगड येथे सनातनच्या कार्याचा प्रारंभ शेखर इचलकरंजीकर यांनी केला. एक ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ म्हणून ते पंचक्रोशीत सुप्रसिद्ध होते. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे ते वडील आणि नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे ते सासरे होत. ‘दिवंगत शेखर इचलकरंजीकर यांना सद्गती मिळो’, अशी सनातन परिवाराकडून श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
निधन वार्ता
नूतन लेख
- कसई येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरातील अन्य धर्मियाचा कक्ष काढायला हिंदुत्वनिष्ठांनी भाग पाडले
- देवद गाव येथे पार पडली श्री दुर्गामाता दौड !
- उधार मागणार्या विक्रेत्याच्या तोंडावर उकळता चहा फेकला !
- पुणे येथे शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार !
- पुणे येथे पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ प्रकरणी दुचाकीस्वाराचा मृत्यू !
- पोर्शे कार अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाचे २ सदस्य बडतर्फ !