सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यातील साम्य आणि गुण दर्शविणारी सूत्रे !

‘हे गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), या जिवाला तुमचा कधी स्थुलातून सहवास लाभला नाही. ‘आपण सद्गुरु दादांच्या (सद्गुरु राजेंद्र शिंदे) माध्यमातून या जिवाला आणि देवद आश्रमातील साधकांना आपला सत्संग आणि सहवास देता’, असे सतत वाटते…

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या छायाचित्राविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

‘२१.९.२०२३ या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे छायाचित्र दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आले होते. त्या छायाचित्राकडे बघून मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी केलेले समष्टी साधनेचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

पुणे जिल्ह्यातील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी २० ते २६ मार्च २०२३ या कालावधीत केलेले समष्टी साधनेचे विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न पुढे देत आहोत.

गतवर्षी १ मूर्तीदान होऊनही मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) नगरपालिकेचा मूर्तीदानाचा अट्टहास का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न

गतवर्षी केवळ १ मूर्तीदान झालेले असतांना यंदा परत मलकापूर नगरपालिका धर्मशास्त्रसंमत नसलेली मूर्तीदान मोहीम का राबवत आहे ?

भारतात प्रथमच सोलापूर येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज कथा ! – राजगोपाल मिणीयार

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरि महाराज १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रतिदिन दुपारी ४ ते रात्री ७.३० या कालावधीत जुनी मिल कंपाऊंड येथील ‘नागेश करजगी ऑर्किड स्कूल’ येथे सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत….

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी असतांना शिकायला मिळालेली सूत्रे

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा गिरिधर पाटील या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी काही वर्षे सेवा करत होत्या. त्यांचा साधनेचा आरंभ, त्यांनी केलेली सेवा, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गौरीपूजनाच्या दिवशी महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होऊन त्यांचे कृपाशीर्वाद मिळणे

‘२२.९.२०२३ या दिवशी, म्हणजे गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रापुढे उदबत्ती ओवाळत होते. त्यानंतर मी घरी स्थापन केलेल्या गौरींचे स्मरण केले. तेव्हा मला पुढील दृश्य दिसले …

श्री गणपति अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केल्यानंतर भूमीच्या संदर्भात दीर्घ काळ रखडलेली कामे अल्पावधीत पूर्ण झाल्याची साधकाला आलेली अनुभूती !

भूमीवर वारसा हक्कानुसार नावे लावण्याचे काम ९ वर्षे न होणे आणि या कामातील सूक्ष्मातील अडथळे दूर होण्यासाठी गणपतीची उपासना करण्याचा विचार मनात येणे…

सांगली येथील प्रसिद्ध पुरोहित पांडुरंग दांडेकर यांचे निधन

सांगली पंचक्रोशीत ‘दांडेकरगुरुजी’ या नावाने ते प्रसिद्ध पुरोहित होते. त्या काळी संस्थानच्या वेद शाळेत त्यांनी पठण केले. अनेक वर्षे त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिराचे पौरोहित्य केले.

परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) अनंतात विलीन !

परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) ९ सप्टेंबरला सायंकाळी अनंतात विलीन झाले. महाराजांचा सनातनवर विशेष स्नेह होता.