लोकमान्यांचा उत्सव !
सध्या हा उत्सव विकृत होऊन त्याला एकविसाव्या शतकातील आधुनिकीकरण, जागतिकीकरण, भांडवलशाही आणि विज्ञापन यांची बाधा झाली आहे. उत्सवाच्या मूळ उद्देशापासून फारकत झाली आहे.
सध्या हा उत्सव विकृत होऊन त्याला एकविसाव्या शतकातील आधुनिकीकरण, जागतिकीकरण, भांडवलशाही आणि विज्ञापन यांची बाधा झाली आहे. उत्सवाच्या मूळ उद्देशापासून फारकत झाली आहे.
‘मनन, चिंतन आणि ध्यान यांमध्ये एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. ईश्वरी चिंतनात मन एकाग्र झाल्यानंतर तेथे तल्लीन व्हा. जेव्हा मन चिंतनात एकरूप होईल, तेव्हा खर्या अर्थाने अध्यात्माचा मार्ग सापडेल !
‘चमोली (उत्तराखंड) येथील नंदनगरमध्ये केशकर्तनालय चालवणार्या आरिफ नावाच्या तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीला अश्लील हावभाव करून दाखवल्यावरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘व्यायामाच्या संदर्भात स्वतःकडून वास्तवाला धरून अपेक्षा ठेवाव्यात. जर अपेक्षा अवास्तव किंवा मोठ्या असतील, तर त्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते आणि व्यायामात नियमितता राखणे अवघड होऊ शकते.
आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात.
शहरातील १०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची ९ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता एक तातडीची बैठक पार पडली.
गायी, वासरे आणि बैल यांना केव्हाही मारण्यात येणार नाही, अशी राष्ट्रीय व्यवस्था ‘हिंदु राष्ट्रा’त असेल !
‘मत्सुचियामा शोतेन’ नावाच्या या मंदिरात ठेवलेली मूर्ती ही प्रत्यक्षात भगवान गणेशाची जपानी आवृत्ती आहे, ज्याची पूजा तंत्र-मंत्रावर विश्वास असलेले बौद्ध लोक करतात. ८ व्या शतकात बांधलेल्या या मंदिरातील देवता भारतातील ओडिशा येथून आल्याचे मानले जाते.
मा. सर्वाेच्च न्यायालयाचा अहवालाप्रमाणे भारतातील सर्व न्यायालयांमध्ये कौटुंबिक प्रकरणांच्या याचिका अधिक आढळून आलेल्या आहेत.
सद्गुरु राजेंद्रदादा प्राणशक्तीवहन उपचारपद्धतीद्वारे साधकांच्या व्याधीचे अचूक निदान करतात आणि साधकांना नामजप शोधून देऊन तो नामजप करायला सांगतात. त्यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधकांचे त्रास दूर होतात.