रावेर (जिल्‍हा जळगाव) येथे पैशांच्‍या आमिषाद्वारे ऑनलाईन खेळात फसवणूक करणारी टोळी अटकेत !

जिल्‍ह्यातील रावेर येथे एका घरात काही लोक भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक यांच्‍या साहाय्‍याने ‘ऑनलाईन गेम अ‍ॅप’ सिद्ध करायचे आणि लोकांना पैशांचे आमीष दाखवून हा खेळ खेळण्‍यास सांगायचे.

पुण्यातील हुजूरपागा शाळेत झालेल्या ईदच्या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन स्वाक्षरी मोहीमे’द्वारे पाठिंबा देण्याचा प्रयत्न !

शाळेत श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र लावण्यावर बंदी घालणारा शिक्षण विभाग शाळेत साजर्‍या करण्यात येणार्‍या ईदच्या कार्यक्रमाविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !

मंगळवेढा येथे मोठी संत परंपरा ! – समाधान आवताडे, आमदार, भाजप

मंगळवेढा येथे संत परंपरा मोठी आहे, तसेच पंढरपूर हे हाकेच्‍या अंतरावर आहे. त्‍यामुळे वारकरी भवन येथे उभारले गेले.

जळगाव येथे व्‍यवसायाचे आमीष दाखवून १८ लाख रुपयांची फसवणूक !

ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी नोएडा (उत्तरप्रदेश) येथील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

वक्फ बोर्डाच्या विधेयकाला ‘गुलशन फाऊंडेशन’चे समर्थन, तर तृणमूल काँग्रेसचा विरोध !

‘गुलशन फाऊंडेशन’च्या प्रतिनिधीने वक्फ विधेयकाचे समर्थन करणारे वक्तव्य केले. त्या वेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना विरोध केला.

सज्‍जनगडावर स्‍वच्‍छतेच्‍या उपाययोजना करण्‍याच्‍या सूचना

श्रीक्षेत्र सज्‍जनगड येथील वाहनतळ, पायरी मार्ग, तसेच गडाच्‍या पाठीमागील बाजूस कचर्‍याचे ढिगारे साठले आहेत.

पुणे रेल्‍वेस्‍थानकात दुचाकी पार्सलसाठी होणारी प्रवाशांची लूट थांबली !

पुणे रेल्‍वेस्‍थानकात ‘सचिन पॅकिंग’ या करार पद्धतीने काम करणार्‍या आस्‍थापनकडून पार्सल सेवा पुरवली जाते. वाहनानुसार पार्सलचे जी.एस्.टी.सह किती रुपये भाडे आकारण्‍यात येईल, याचे दरपत्रक लावलेले आहे.

Medicines Quality Test : प्रथितयश औषधी आस्‍थापनांची तब्‍बल ५३ औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्‍वी !

यांपैकी अनेक औषधी आस्‍थापनांवर जनतेचा पैसा लुटण्‍याचे आरोप होत आले आहेत. आता ते जनतेच्‍या आरोग्‍याशी खेळत असल्‍याचे समोर आले आहे.

Karnataka Urdu  Mandatory : कर्नाटकातील मुदिगेरे येथील अंगणवाडी शिक्षिकांच्या नोकरीसाठी उर्दू अनिवार्य !

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवटच ! यामुळे काँग्रेसने असा आदेश देणे, यात काही नवल नाही ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

NO ENTRY By Sapad Villagers : रोहिंग्या, बांगलादेशी आणि देशद्रोही फेरीवाले यांना गावात प्रवेशबंदी !

घुसखोर आणि आतंकवादी यांना प्रखर विरोध करण्यासाठी कृतीशील होणार्‍या सापाड येथील धर्मरक्षकांचे अभिनंदन ! सर्वच गावे आणि शहरे येथेही अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यास घुसखोरी आणि आतंकवाद यांना चाप बसेल !