२ सहस्र मूल्यांच्या नोटांच्या छपाईसाठी खर्च झाले होते १२ सहस्र ८७७ कोटी रुपये !
केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चलनातून बाद केल्या.
केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चलनातून बाद केल्या.
बांगलादेशात आरक्षणाविरोधात नुकत्याच झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्या २०० हून अधिक लोकांच्या न्यायाच्या मागणीसाठी बांगलादेशामध्ये पुन्हा एकदा आंदोलन चालू झाले आहे.
जमात, तसेच बी.एन्.पी.चे नेते हसीना सरकारला उखडून फेकण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्याकडून बांगलादेशचे गृह मंत्रालय हे पाकसमर्थक असून ते आतंकवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे.
हिमाचल प्रदेशात २ ऑगस्ट या दिवशी पुन्हा ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे लाहौल स्पितीच्या पिन व्हॅली येथे पूर आला. त्यात एक महिला वाहून गेली.
अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, असेच जनतेला वाटेल ! अशा शिक्षांमुळेच वासनांधांवर वचक बसू शकतो !
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात हवीत !
लव्ह जिहादविरोधी कायदा कितीही कठोर केला, तरी धर्मांध मुसलमान त्याला जराही भीक घालत नाहीत, हेच या घटनेवरून दिसून येते !
या करारात आरोपींना फाशीची शिक्षा मागितली जाणार नाही, असे ठरले होते. या आक्रमणात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनी या कराराला कडाडून विरोध केला होता.
पाकिस्तानमधील राजकीय मतभेद संयुक्त अरब अमिरातपर्यंत पोचू नयेत, अशी अमिरातची इच्छा आहे.
या करारानंतर अवघ्या २४ तासांत जिरीबाम येथे पुन्हा हिंसाचार उसळला. जिरिबाममधील मैतेई कॉलनीत गोळ्या झाडण्यात आल्या. लालपाणी गावात एका घराला आग लावण्यात आली.