यापुढे ‘शिधापत्रिका’ ही निवासस्थान किंवा ओळख यांविषयीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही

सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) २०१५ नुसार दिलेल्या शिधापत्रिकेचा उपयोग निवासस्थान किंवा ओळख यांविषयीचा पुरावा म्हणून करण्यास ग्राह्य धरला जाणार नाही, अशी सूचना नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडून देण्यात आली आहे.

भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, याचा विचार करा !

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’ 

कळंगुट येथील अन्य अनधिकृत डान्सबारचे बांधकाम तोडण्याची याचिकेद्वारे नागरिकांची मागणी

कळंगुट पंचायतीने नुकतेच बागा येथील अनधिकृत डान्स बारचे बांधकाम भूईसपाट केले आहे.

भारतातील आजी-माजी जन्महिंदु क्रिकेटपटू गप्प का ?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि हिंदु असणारे दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून ‘संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना …

संपादकीय : टिळा, टिकली आणि हिजाब !

कुंकू आणि टिकली हा भारताचा ‘सांस्कृतिक वारसा’; पण बुरखा, हिजाब यांच्या कट्टरतावादामुळे देशाला असलेला धोका जाणा !

भारतीय नागरिकत्व स्पष्ट करणारा कायदा हवा !

भारतात सापडणार्‍या जिहाद्यांचे नागरिकत्व रहित करण्यासाठी आपल्याकडे कायदा नाही. भारतीय नागरिक कोण ? हे स्पष्ट करणारा कायदा प्रथम करण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !

पॅलेस्टाईनसाठी भारतात घोषणाबाजी केली जाते; पण हिंदूंवर अत्याचार होत असतांना हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !

रायगड जिल्ह्यातील पनवेल रेल्वे ‘जंक्शन’वर समस्यांची जंत्री !

जर सध्याच्या व्यवस्थेत तळागाळातील (‘ग्राऊंड लेव्हल’च्या) छोट्या छोट्या निस्तरता येण्यासारख्या समस्याही वर्षानुवर्षे सोडवल्या जात नसतील, तर ‘स्मार्ट सिटी’, ‘आत्मनिर्भरता’ या संकल्पना केवळ कागदोपत्रीच ठरू शकतात !