
बांगलादेशातील हिंदूंवर मुसलमानांकडून अत्याचार आणि तेथील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत, तरीही भारतातील हिंदू शांत आहेत. त्यांना याच्याशी काही देणे-घेणे नाही. त्यांचा हाच षंढपणा भारतातील घटनांविषयीही आहे. कुठे तरी, कोणत्या तरी धार्मिक पुस्तकाच्या पानावरून भारतात धर्मांधांकडून दंगली होतात. पॅलेस्टाईनसाठी भारतात घोषणाबाजी केली जाते; पण हिंदूंवर अत्याचार होत असतांना हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !
– डॉ. कुलदीप शिरपूरकर, नाशिक (६.८.२०२४)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क