फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि हिंदु असणारे दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून ‘संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी याविषयी बाळगलेले मौन ही शरमेची गोष्ट आहे’, अशी पोस्ट केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –
- Danish Kaneria : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे मौन ही शरमेची गोष्ट ! https://sanatanprabhat.org/marathi/823190.html
केंद्र सरकारने याचे सत्य उघड करावे !
हिंदु संघटनांनी रुग्णालयात जाऊन हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !
भारतातील मुसलमान असे कधी बोलणार ?
काँग्रेसने चर्च आणि मशिदी येथेही सीसीटीव्ही लावावेत !
शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची केली घोषणा !
बांगलादेशातील हिंदूंना वाली कोण ?