Bangladesh Crisis : शेख हसीना यांना देशात परत आणून त्यांच्यावर खटला चालवा ! – आंदोलकांची मागणी
बांगलादेशाचा इतिहास इस्लामी आधारावर लिहिला जाईल ! – जमात-ए-इस्लामी
बांगलादेशाचा इतिहास इस्लामी आधारावर लिहिला जाईल ! – जमात-ए-इस्लामी
बंगालमधील निमता पाईकपारा या गावात २०० रोहिंग्या मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि त्यांच्या घरातील देवतांच्या मूर्ती फोडल्या. ‘सलाम वालेकुम’(तुम्हाला शांती मिळो)वर हिंदूने ‘जय श्रीराम’ म्हटल्याने हे आक्रमण करण्यात आले.
इंदिरानगर प्रभागात ‘डे केअर सेंटर शाळे’ने विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी ‘वारली पेंटिंग चित्रकला कार्यशाळे’चे आयोजन केले होते.
‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’
या बैठकीला पुणे, पिंपरी-चिंचवड, मंचर, तळेगाव, भोर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी एक होऊन कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सातारा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये १२ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ४ वाजता मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
एस्.टी.च्या उत्पन्नवाढीसाठी सातत्याने आमचे प्रयत्न असून प्रतिकिलोमीटर उत्पन्न वाढवण्यासाठी आमचा भर आहे. सध्या संचित तोटा ३० कोटी रुपये असून मार्च २०२५ पर्यंत एस्.टी. पूर्णत: लाभात असेल, या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय वायुसेनेच्या सुखोई-३० ‘एम्.के.आय.’ या लढाऊ विमानातून ‘गौरव’ नावाच्या ‘लाँग रेंज ग्लाइड बाँब’ची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. ‘गौरव’ हा भारत सरकारच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने सिद्ध केलेला…
देशविघातक कृत्यांमधील संशयितांना जामीन मिळतो, तर हत्येचा केवळ आरोप असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना तो का मिळत नाही ?