क्रोध हाच जिंकण्यास कठीण शत्रू !
गीतेने माणसाचे शत्रू म्हणून काम आणि क्रोध या दोन्ही विकारांचा उल्लेख केला आहे. कामाची तृप्ती होत नसल्यामुळे त्यातून क्रोध उत्पन्न होतो; म्हणून आधी काम आणि मागून क्रोध असा अनुक्रम आहे.
गीतेने माणसाचे शत्रू म्हणून काम आणि क्रोध या दोन्ही विकारांचा उल्लेख केला आहे. कामाची तृप्ती होत नसल्यामुळे त्यातून क्रोध उत्पन्न होतो; म्हणून आधी काम आणि मागून क्रोध असा अनुक्रम आहे.
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटीश गेले म्हणून ‘इंडिया’ स्वतंत्र झाला, असे आपण मानतो. तसे शाळेत शिकवले जाते; परंतु भारतावर अजूनही ब्रिटिशांच्या आणि मोगलांच्या चेल्यांचे वर्चस्व असल्यामुळे खर्या अर्थाने..
मुळात जेव्हा तुम्ही अन्न, हवा आणि पाणी या मूळ गोष्टींवर अवलंबून असता तिथेच भेसळ असली की, आजारपण कुणालाच चुकत नाही, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सुद्धा ! म्हणूनच आपली आजी जशी छान राहिली, तसे रहायला …
जगाच्या आधुनिकीकरणाच्या समवेत उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. आजकाल याविषयी बरीच चर्चा होत आहे आणि त्याविषयी जागरूकताही निर्माण झाली आहे…
‘भारतातील मोदींचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी १ बिलियन डॉलर्सचा फंड राखून ठेवला आहे.’ इतर देशांच्या कारभारात किती बिनदिक्कतपणे आणि राजरोसपणे हे ढवळाढवळ करू शकतात, हेच यावरून लक्षात येते.
विवाहाला सामाजिक, कायदेशीर आणि नैतिक महत्त्व आहे. केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याला संस्कृती किंवा सुधारणा म्हणत नाहीत. अशा पद्धतीने एकत्र रहाणे, हे भारतीय संस्कृतीच्या विपरित अन् अनधिकृत आहे.’ अशा रितीने स्पष्टीकरण देऊन उच्च न्यायालयाने ही याचिका असंमत केली.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म आणि हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक ३६)
पाश्चिमात्य देशांनी ‘ग्रीन जीडीपी’ ही संकल्पना वसुंधरेच्या रक्षणासाठी विकसित केलेली असली, तरी सद्यःस्थितीत तिसर्या जगातील विकसनशील देशांचा आर्थिक विकास रोखण्यासाठीचे साधन म्हणून त्याचा वापर केला जात आहे…
‘वयोमानानुसार पू. आजोबांची शारीरिक क्षमता न्यून होत चालली असली, तरी त्यांच्या सर्व कृती आणि विचार हे भगवंतांशी जोडलेले असतात.