|

नालासोपारा – येथील यादवेश विकास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी १३ ऑगस्ट या दिवशी संतप्त पालकांनी शाळेबाहेर उग्र आंदोलन करून शाळा बंद करण्याची मागणी केली. शाळेत अनेक मुलींसह शिक्षिकांचेही लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. शिक्षक अमित दुबे (वय ३० वर्षे) याने या मुलीवर सतत ५ महिने अत्याचार केले. तो शाळा आणि शिकवणीवर्गात तिच्यावर बलात्कार करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाशिक्षकच मुलींवर बलात्कार करू लागले, तर भावी पिढी घडवणार कोण ? अशांना शाळेतून बडतर्फच करायला हवे ! |
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !