आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून तीन आसनी प्रवासी रिक्शांच्या विलंब शुल्क वसुलीला स्थगिती ! 

तीन आसनी रिक्शांसह सर्व प्रकारच्या वाहनांवर सरसकट विलंब शुल्क आकारणी अन्याय आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण करून बांधलेली घरे आणि दुकाने यांवर अज्ञात तरुणांकडून दगडफेक !

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्‍यासाठी प्रशासन कोणतीच कृती करत नसल्‍याने १४ जुलैला गडावर जाणार, असे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घोषित केले होते.

‘पंडिता रमाबाई मुक्‍ती मिशन’ या ख्रिस्‍ती संस्‍थेच्‍या अधिकार्‍याला मुलींवरील लैंगिक अत्‍याचारांच्‍या प्रकरणात अटक !

बहुतांश ख्रिस्‍ती संस्‍थांमधील मुलींचे लैंगिक शोषण होते, तसेच तेथे धर्मांतराच्‍या कारवाया चालतात, हे अनेक उदाहरणांतून सिद्ध झाले आहे. असे असतांना सरकार अशा संस्‍थांवर बंदी का घालत नाही ?

पुरी येथील जगन्‍नाथ मंदिराचे रत्नभांडार ४६ वर्षांनंतर उघडले !

सरकारने रत्नभंडारातील मौल्‍यवान वस्‍तूंची डिजिटल सूची बनवण्‍याचा निर्णय घेतला आहे. यांतर्गत त्‍यांचे वजन आणि प्रकार आदींचा तपशील असेल.

भोगवे (किल्ले निवती, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील मासेमारांना सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण

मासेमारी हा व्यवसाय पुष्कळ जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करतांना मासेमारांना समुद्रात विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे इत्यादी आपत्तींमध्ये प्राथमिक उपचार काय करावेत ?..

ठाणे येथे धर्मांधाकडून रिक्शाचालकावर चाकूने वार !

ठाणे येथे धर्मांधाकडून रिक्शाचालकावर चाकूने वार !

२५ वर्षांत २० कोटी २३ लाख रुपयांच्‍या साहित्‍याची अफरातफर !

शासनाच्‍या साहित्‍याची चोरी करून शासनाला लुबाडणारे चोरटे कर्मचारी प्रशासकीय कामकाज कसा करत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

‘ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन’कडून मुलांसाठी प्रवचन आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम !

‘ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन’ हिवरे शिक्रापूर शाखेच्या वतीने गुरुकुल वसतीगृह कासारी फाटा, शिक्रापूर या ठिकाणी अनाथाश्रमातील मुलांना धान्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

कंत्राटदारांची अडवणूक न थांबवल्यास न्यायालयात जाणार !

‘पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन’ आणि पुणे जिल्हा कंत्राटदार महासंघाची चेतावणी !

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना भगवान जगन्‍नाथाने वाचवले ! – इस्‍कॉन

वर्ष १९७६ मध्‍ये न्‍यूयॉर्कमध्‍ये रथयात्रा आयोजित करण्‍यात भगवान श्रीकृष्‍णाच्‍या अनुयायांना डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनीच साहाय्‍य केले होते. त्‍यांच्‍या साहाय्‍यानेच रथ उभारता आला. आज भगवान जगन्‍नाथाने या साहाय्‍याची परतफेड करत ट्रम्‍प यांना जीवनदान दिले.