गुरुपौर्णिमेच्या सेवा करतांना आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दापोली (रत्नागिरी) येथील साधकांना आलेल्या अनुभूती 

गुरुपौर्णिमेच्या सेवेला आरंभ केल्यापासून मनात केवळ सेवेचे विचार होते. माझ्या मनात ‘मी गुरूंची चरणसेवा करत आहे’, असा भाव सातत्याने होता. त्यामुळे सेवा करतांना सेवेतील आनंद मिळाला.

पू. संदीप आळशी यांची साधनेसंदर्भातील मौलिक सूत्रे

साधना म्हणून मनाविरुद्ध काही गोष्टी करतांना मनाचा संघर्ष होतो. हा संघर्ष म्हणजेच खरी साधना !

‘मानवाच्या स्तरा’नुसार साधना शिकवणारा ‘गुरुकृपायोग’ !

‘मानवाचा स्तर’ हे सर्वसाधारण मनुष्याची स्थिती दर्शवणारे परिमाण आहे. हा स्तर विविध आध्यात्मिक आणि मानसिक घटकांच्या आधारे अभ्यासता येतो. 

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्याविषयी श्रीमती स्मिता नवलकर यांना आलेल्या अनुभूती

‘प.पू. भक्तराज महाराज (सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांचे गुरु) आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सिंधुदुर्गात पुन्हा अतीवृष्टीमुळे जनजीवनावर परिणाम

जिल्ह्यात ६ जुलै या दिवशी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे २ दिवस म्हणजे ८ जुलैपर्यंत सर्वत्र जलमय स्थिती झाली होती. त्यानंतर अधूनमधून पाऊस पडतच आहे; जिल्ह्यात १४ जुलै या दिवशी पुन्हा एकदा वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली.

ध्वनीप्रदूषणासंबंधी देखरेख यंत्रणा बसवण्याचा उच्च न्यायालयाचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश

राज्यात अनेक भागांत बंदी असूनही मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषणासंबंधी तक्रारी येत आहेत. विशेष करून उत्तर गोवा जिल्ह्यातील किनारी भागात ध्वनीप्रदूषण अजूनही चालू आहे. यासंबंधीची याचिका डेस्मंड आल्वारीस यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रहित करा !

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करून कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत हिंदूंना हिंसाचारी ठरवल्याने देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतले संत निळोबाराय यांच्या पालखीचे दर्शन !

आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १४ जुलैला सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. मुख्यमंत्र्यांनी करकंब येथे श्री संत निळोबाराय यांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि पालखीसमवेत काही वेळ चालले.

सांगली येथे स्थानिक बसच्या फेर्‍या वाढवा ! – भाजप महिला मोर्चाची मागणी 

स्थानिक वाहतुकीसाठी सांगली आगाराकडे २० आणि मिरज आगाराकडे केवळ २० गाड्या आहेत. यामुळे सांगलीपासून २० किलोमीटर परिसरातून ये-जा करणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.