मागील दीड वर्षात महाराष्ट्रात ६७ वाघांचा मृत्यू !

मागील काही वर्षांत विजेच्या प्रवाहामुळे मृत्यू होणार्‍या वाघांची संख्या वाढत आहे. वर्ष २०१८ ते २०२४ या कालावधीत वीजप्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला आहे.

संबंधितांना २९ जुलै या दिवशी म्हणणे मांडण्यासाठी शेवटची संधी

‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेअंतर्गत झाडाणी भूमी गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले होते. विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये याविषयी खडाजंगी झाली.

कावड यात्रेचा मार्ग बनवण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने १.१२ लाख झाडे तोडल्याचा आरोप !

अशा घटनांच्या वेळी हिंदु सण आणि परंपरा यांना ‘पर्यावरणविरोधी’ असल्याचे संबोधून हिंदु धर्मालाच नावे ठेवली जातात. आता अशा हिंदुद्वेष्ट्यांचा दुटप्पीपणा उघड करण्यासाठी हिंदु समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे !

कायदेशीर गोष्टी पडताळून अतिक्रमणांवर योग्य ती कारवाई केली जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विशाळगडच नाही, तर सर्वच गडांवरील अतिक्रमणांविरुद्ध कायदेशीर गोष्टी पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल.

विशाळगडावरील घरे आणि दुकाने यांवर अज्ञात तरुणांकडून दगडफेक !

विशाळगडावर १५६ जणांनी अतिक्रमण केले असून त्यांतील केवळ ६ जणांनी केलेले अतिक्रमण हटवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे आहे, तर मग राज्य सरकार उर्वरित अतिक्रमण का हटवत नाही ?’’

Lohagaon terminal became operational :पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन टर्मिनल नागरिकांसाठी चालू !

येथील लोहगाव विमानतळावरील नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल १४ जुलै या दिवशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : चुलतभावाकडून बहिणीवर अत्याचार; पनवेल येथे २०० खाटांचे शासकीय रुग्णालय प्रस्तावित !…

चुलतभावाकडून बहिणीवर अत्याचार पनवेल – सुकापूर परिसरातील मालेवाडी भागातील एका तरुणाने चुलत बहिणीला प्रेमसंबंधात गुंतवले. मागील वर्षी ३० ऑक्टोबर ते या वर्षी १७ जून या कालावधीत त्याने भाड्याने वेगळे घर घेऊन तिच्यावार सातत्याने अत्याचार केला. खांदेश्वर पोलीस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ________________________________________________________________________________________________________ पनवेल येथे २०० खाटांचे शासकीय रुग्णालय प्रस्तावित ! पनवेल … Read more

पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना करा ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे.

८ आमदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी होण्याची शक्यता !

काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या १९ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या ८ आमदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांना दिलेल्‍या ‘क्‍लीन चिट’च्‍या विरुद्ध मुंबई सत्र न्‍यायालयात आव्‍हान !

सहकार क्षेत्रातील ७ साखर कारखान्‍यांकडून मुंबई येथील सत्र न्‍यायालयात अजित पवार यांच्‍या विरोधात निषेध याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.