फलक प्रसिद्धीकरता
प्रशासनाच्या आदेशानंतर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दुकानदार, तसेच फळविक्रेते यांनी दुकाने आणि हातगाड्या यांच्यावर स्वतःची नावे लिहिण्यास प्रारंभ केला आहे. मुसलमान त्यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे ठेवत असल्यावरून हा आदेश देण्यात आला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/815488.html