Nepal Plane Crash : नेपाळच्‍या काठमांडू विमानतळावर विमान कोसळून १८ जणांचा मृत्‍यू

हे विमान ‘सौर्य एअरलाईन्‍स’चे होते. यातील सर्व प्रवासी याच एअरलाईन्‍सचे कर्मचारी होते.

Kanwar Yatra Attack : झारखंडमध्‍ये रेल्‍वेगाडीद्वारे प्रवास करणार्‍या कावड यात्रेकरूंवर  मुसलमानांकडून आक्रमण !

उत्तर भारतात श्रावण महिना चालू असून येणार्‍या काळात कावड यात्रेकरूंवर मुसलमानांनी आक्रमणे केल्‍याची अशी अनेक वृत्ते समोर आल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Bangladesh Objects Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचे बांगलादेशाविषयीचे विधान संभ्रम निर्माण करणारे !

बांगलादेशाने बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुनावले !

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या दिशेने !

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कृष्णा नदीतील पाणी पात्राच्या बाहेर पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जवळच्या परिसरात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्याची सिद्धता चालू केली आहे.

अर्थसंकल्पात गरीब वर्ग, युवक, शेतकरी आणि महिला यांचा विकास अन् प्रगती यांना प्राधान्य ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार

केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांचा विकास अन् प्रगती यांना पूर्ण प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घोषित केल्या आहेत.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे काढून निरपराध हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत !

विशाळगडावरील अतिक्रमणे वेळेत न काढणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी, तसेच शिवप्रेमी आणि निरपराध हिंदूंवरील अन्याय्य गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन २३ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

सकल हिंदु समाजाचे पुणे येथे आंदोलन !

विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आणि हिंदुद्वेषी खासदाराच्या निषेधासाठी ‘सकल हिंदु समाज, पुणे’ यांच्या वतीने २२ जुलै या दिवशी डेक्कन गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

जात्यंध आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यामुळे हिंदूंची झालेली अतोनात हानी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडाली. जात्यंधांमुळे हिंदूंची आपसात फूट झाली. त्यामुळे भारतात बहुसंख्य असूनही ते इतर धर्मियांकडून आणि नक्षलवाद्यांकडून मार खात आहेत !’

स्वतःच्या वर्तनातून कृतज्ञताभाव दर्शवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सुंदर निसर्ग घडवला; म्हणून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे प.पू. डॉक्टर !