Shyam Manav Conspiracy To Put Leaders In Jail  : उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांना कारागृहात डांबण्‍याचा कट होता ! – श्‍याम मानव, अध्‍यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

पत्रकारांनी ‘त्‍यांना ही प्रतिज्ञापत्रे कुणी पाठवली ?’ असा प्रश्‍न केला; पण श्‍याम मानव त्‍या व्‍यक्‍तीचे नाव सांगण्‍यास नकार दिला.

Hussain Bhasha Arrested For Converting Hindus :  बळ्ळारी (कर्नाटक) येथे हिंदु भाविकांच्‍या धर्मांतराचा प्रयत्न : हुसेन भाषा याला अटक !

श्री राघवेंद्र स्‍वामी यांच्‍या मठात यात्रेकरूंना पायी मंत्रालयाकडे जाणार्‍या इस्‍लाम धर्माचे महत्त्व सांगून त्‍यांचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न केल्‍याचा हुसेन भाषावर आरोप आहे.

Bail In Kalburgi Murder Case :  प्रा. कलबुर्गी हत्‍येच्‍या प्रकरणातील २ संशयितांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाकडून जामीन संमत

प्रा. कलबुर्गी हत्‍येच्‍या प्रकरणातील दोन संशयितांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने जामीन संमत केला आहे. न्‍यायमूर्ती एम्.जी. उमा यांच्‍या एकसदस्‍यीय पिठाने हा जामिनाचा आदेश दिला.

जिहाद्यांची कंबर मोडण्‍यासाठी पुन्‍हा रस्‍त्‍यावर उतरणार ! – आमदार नीतेश राणे, भाजप

विशाळगडावरील अतिक्रमण, लव्‍ह जिहाद आणि भूमी जिहाद यांच्‍या वाढत्‍या घटना पहाता जिहाद्यांचे इस्‍लामीकरणाचे प्रयत्न जोराने चालू आहेत. त्‍यांची मस्‍ती वाढली आहे. ही मस्‍ती उतरवण्‍याची आवश्‍यकता आहे.

AMU Firing : अलीगड मुस्‍लिम विद्यापिठात गोळीबार : २ कर्मचारी घायाळ

पोलिसांनी घटनास्‍थळावरून २ आरोपींना कह्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.

Bangladesh Mongla Port : बांगलादेशच्‍या मोंगला बंदराचे ‘टर्मिनल’ चालवण्‍याचे दायित्‍व भारताला मिळाले !

चीनला डावलून बांगलादेशाने केला भारताशी करार

Retirement Age Rise : चीनमध्‍ये निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढणार: वृद्धांच्‍या लोकसंख्‍येत वाढ !

चीनमध्‍ये जन्‍मदर उणावला असून वृद्धांची संख्‍या वाढत आहे. त्‍यामुळे देशात काम करणार्‍यांची संख्‍या अल्‍प होत आहे. ही परिस्‍थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवण्‍याची सिद्धता केली आहे.

‘Sar Tan Se Juda’ Slogan : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्‍या मिरवणुकीत हनुमान मंदिरासमोर मुसलमानांनी दिल्‍या ‘सर तन से जुदा’च्‍या (शिरच्‍छेदाच्‍या) घोषणा

हिंदूंना ठार करण्‍याची धमकी देणार्‍या अशा धर्मांधांना अटक करून त्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Jammu Kashmir Encounter : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये २४ घंट्यांत २ सैनिकांना वीरमरण

काश्‍मीरमध्‍ये सैनिकांना येणारे वीरमरण रोखण्‍यासाठी पाकला नष्‍ट करण्‍याचा निर्णय केंद्र सरकार कधी घेणार ?

Terminates J&K Govt Employees : जिहादी आतंकवाद्यांना साहाय्‍य करणारे जम्‍मू-काश्‍मीरचे ४ मुसलमान सरकारी कर्मचारी बडतर्फ !

अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवून त्‍यांना कारागृहात टाकून त्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !