गुरुपौर्णिमेला २० दिवस शिल्लक
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण फक्त त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच अखेर योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण फक्त त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच अखेर योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.
अलीगड (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिरात लघवी केल्यावरून सोहिल आणि इरफान नावाच्या २ मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली. हिंदु संघटनांनी ‘या दोन्ही आरोपींची घरे बुलडोजरद्वारे पाडण्यात यावीत’, अशी मागणी केली आहे.
बांधकाम क्षेत्रातील चुका आणि त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन अन् तज्ञ यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता !
आज आपल्याला आवश्यकता आहे असीम साहसाची, प्रचंड शक्तीची आणि अदम्य उत्साहाची ! बायकीपणा आणि नामर्दपणा मुळीच उपयोगाचा नाही.
प्रपंच करत असतांना त्याची आसक्ती अल्प होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत.
शिक्षकांनी ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार यांना वाहून घ्यावयास हवे, तरच ज्ञानदानाचे पवित्र कार्य तेवढ्याच तन्मतेने, उत्कटतेने पार पडेल !
‘इंडी’ आघाडीच्या हातात लाल राज्यघटना, एम्.आय.एम्.चे खासदार ओवैसींची भारताच्या संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा आणि पित्रोदा यांची पुन्हा नेमणूक या ३ गोष्टी एकाच वेळी घडाव्यात, हा योगायोग निश्चितच नाही !
गेली ८०० वर्षे पृथ्वीराजाच्या समाधीची अशी विटंबना चालू आहे; पण इथे कुणाला हे विशेष ठाऊक नाही आणि त्याची लाजही वाटत नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दाेष सुटका झालेले सनातनचे साधक श्री. विक्रम भावे व ‘हिंदुत्वाचे कार्य’ म्हणून हा न्यायालयीन खटला विनामूल्य लढवणारे अधिवक्ता यांचा सत्कार करण्यात आला.
आश्रमात पुष्कळ प्रसन्न वाटले.