फलक प्रसिद्धीकरता
अलीगड (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिरात लघवी केल्यावरून सोहिल आणि इरफान नावाच्या २ मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली. हिंदु संघटनांनी ‘या दोन्ही आरोपींची घरे बुलडोजरद्वारे पाडण्यात यावीत’, अशी मागणी केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/809752.html