लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! 

महाराष्ट्रातून वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत, यामागे लव्ह जिहाद आहे का ? याची सरकारने चौकशी करावी.

Manu Bhaker Olympics : मनु भाकर एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणार्‍या पहिल्या भारतीय !

एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणार्‍या भाकर या देशातील पहिल्या क्रीडापटू ठरल्या आहेत.मनू भाकर यांच्याआधी नॉर्मन प्रिचर्डने वर्ष १९०० मध्ये ऍथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती.

Bangalore Puncture : रस्‍त्‍यावरून खिळे फेकून टायर पंक्चर करून व्‍यवसाय वाढण्‍याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी हाणून पाडला !

पंक्चर काढण्‍याची कामे कोण करतात, हे देशातील जनतेला ठाऊक असल्‍याने याला आता ‘पंक्चर जिहाद’ म्‍हणायचे का ?

विशाळगडावरील रहात्या घरांच्या व्यावसायिक वापराविषयी मुंबई उच्च न्यायालयाने माहिती मागवली

‘कारवाई करतांना विशाळगडावरील संरक्षित क्षेत्राच्या बाहेरील काही घरांवरही कारवाई करण्यात आली’, असे न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने याविषयी सविस्तर माहिती मागवली.

Global Development Modi :  जागतिक विकासात भारताचा सहभाग वाढून झाला तब्‍बल १६ टक्‍के ! – पंतप्रधान

आर्थिक वाढीला धर्माचा आधार नसल्‍याने ही स्‍थिती केव्‍हाही कोलमडू शकते. त्‍यामुळे पंतप्रधानांनी अध्‍यात्‍माधारित विकासासाठी येणार्‍या ५ वर्षांत करावे, असेच जनतेला अपेक्षित आहे !

Kerala Nirmala College Namaz : एर्नाकुलम् (केरळ) येथील चर्च संचालित महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठणासाठी स्वतंत्र खोलीची मागणी

इस्लामी विश्‍वविद्यालयांमध्ये हिंदु, ख्रिस्ती आदींना धार्मिक कृती करण्यासाठी स्वतंत्र खोली कधी दिली आहे का ?

​​Malvani Hindus Flee : मालवणी (मुंबई) या मुसलमानबहुल भागातून पलायन करण्यासाठी हिंदूंवर दबाव !

हिंदूंनो, तुम्ही काश्मीरमधून परागंदा झालाच आहात. भविष्यात देशातील विविध भागांतून परागंदा होण्याची वेळ आल्यास भारत सोडून तुम्ही कुठे जाणार ?, कुठला देश तुम्हाला आश्रय देणार ?, याचा विचार करा !

Dharavi Arvind Vaishv : धारावी (मुंबई) : निशार शेख आणि आरिफ यांनी हिंदु तरुणाची धारदार शस्त्राने केली हत्या !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदू असुरक्षित असणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! आणखी अशा किती हत्या झाल्यावर हिंदू संघटित होणार आहेत ?

Jharkhand Train Accident : झारखंडमध्ये ‘हावडा-मुंबई एक्सप्रेस’चे १८ डबे रुळावरून घसरले : ३ जणांचा मृत्यू

रेल्वे गाड्यांचे डबे रुळावरून घसरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामागे काही घातपात आहे का ?, याचा शोध घेतला पाहिजे !