अमरावती येथील सौ. मंजुश्री प्रदीप गर्गे यांनी गंभीर आजारपणात अनुभवलेली गुरुदेवांची कृपा !
गर्भाशयाचे शस्त्रकर्म होणे आणि शल्यविशारदांनी पोटातून ५ किलो वजनाचा गोळा बाहेर काढणे अन् त्यांनी ‘केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच तू जिवंत आहेस’, असे सांगणे
गर्भाशयाचे शस्त्रकर्म होणे आणि शल्यविशारदांनी पोटातून ५ किलो वजनाचा गोळा बाहेर काढणे अन् त्यांनी ‘केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच तू जिवंत आहेस’, असे सांगणे
पू. आजींना नमस्कार करतांना ‘गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) भेट होत आहे’, असे मला वाटले आणि माझा भाव पुष्कळ जागृत झाला.
पू. आजींनी रुग्णाईत असूनही स्वतःहून आसंदीतून उठून उभे राहून साधकाला प्रेमाने एक भेटवस्तू देणे आणि साधकाला पू. आजींच्या सहवासातील निरपेक्ष प्रेम आणि तेथील आनंदी वातावरण यांमुळे ‘तेथून निघावे’असे न वाटणे
जणू चहूबाजूंनी सरिता सागरास भेटाया आल्या । आनंदाच्या डोहामधूनी महासागरात विलीन झाल्या ।।
कृतज्ञतेने म्हणती सारे गुरुकृपेचा वर्षावच झाला ।।
चंडीयागाच्या प्रथम दिवशी पुरोहित साधकांनी मंत्रपठण चालू केल्यावर मला जांभया येऊ लागल्या. माझ्या शरिरातून पुष्कळ मोठ्या प्रमाणात त्रासदायक शक्ती बाहेर पडत होती. हे अर्धा घंटा चालू होते. मी कितीही प्रयत्न केले, तरी माझे डोळे आपोआप बंद होत होते.
गुरुमाऊलीच्या ठायी असलेल्या दैवी गुणांचे नित्य स्तवन केल्यास भावजागृती होण्यास साहाय्य होते’, असे मला अनुभवायला मिळाले.
‘चुका मनापासून स्वीकारून आणि त्यावर प्रायश्चित्त घेऊन साधनामार्गावर पुढे मार्गक्रमण करायला हवे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवले असणे